Tap to Read ➤

यू शबनमी, पहले नहीं थी चॉंदनी...

९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा.
'रहना हैं तेरे दिल में' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
आपला गोड आवाज आणि सौंदर्याने अभिनेत्रीने चाहत्यांची मन जिंकली.

Your browser doesn't support HTML5 video.

आपला गोड आवाज आणि सौंदर्याने अभिनेत्रीने चाहत्यांची मन जिंकली.
दियाने 'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट दिले.
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये  तिने काळ्या रंगाची साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज घातलाय.
दियाचा असा डिसेंट लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
अभिनेत्री फातिमा शेखने तिच्या या पोस्टवर 'Uff Sundari' अशी कमेंट केली आहे.
क्लिक करा