Tap to Read ➤
देखो चाँद आया, चाँद नजर आया...
दिया मिर्झाने रॉयल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा
अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये दिया झळकली आहे.
आज सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टीव्ह आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
दियाने बॉम्बे टाइम्स फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक केला.
तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा