Tap to Read ➤

'हीर आसमानी...' दीपिकाचा कूल बॉसी लूक चर्चेत

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे
दीपिका भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते.
दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
अप्रतिम सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नुकतंच तिने केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.
काळ्या रंगाच्या सूटमध्ये दीपिकाचा बॉसी लूक चाहत्यांना भावल्याचं दिसतंय.
सध्या बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून दीपिकाकडे पाहिलं जातं.
क्लिक करा