Tap to Read ➤

भूमी पेडणेकरचा स्टनिंग लूक...!

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे.
आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
सध्या भूमी तिच्या आगामी 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
अभिनेत्री नेहमीच तिच्या अभिनयासह हटके लूकमुळे चर्चेत येते.
नुकतेच भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
चाहत्यांनी या फोटोंमधील भूमीच्या आउटफिट आणि फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे.
क्लिक करा