Tap to Read ➤

'फुलझडी', भूमी पेडणेकरचा दिवाळी स्पेशल लूक

भूमीने साडी आणि डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भूमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने दिवाळी स्पेशल फोटोशूट केलं आहे.
यामध्ये भूमीने साडी आणि डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
भूमीने वेगळ्येा पद्धतीने साडी नेसून लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोला तिने 'फुलझडी' असं कॅप्शन दिलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा