Tap to Read ➤

'मैंने प्यार किया'च्या सुमनचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
'मैंने प्यार किया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री.
मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.
भाग्यश्रीने फार मोजक्या सिनेमात काम केलं. मात्र, तिच्या अभिनयाची छाप प्रत्येकावर पाडली.
भाग्यश्रीचा कलाविश्वातील वावर पुर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती सक्रीय आहे.
या फोटोमध्ये तिचा बॉसी लूक दिसून येत आहे.
क्लिक करा