Tap to Read ➤
भाग्यश्री पटवर्धनच्या लेकीला पाहिलं का? ती देखील आहे अभिनेत्री
'मैने प्यार किया फेम' अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने नुकतंच तिच्या लेकीसोबत फोटोशूट केलं आहे.
भाग्यश्रीची मुलगी अवंतिका सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.
भाग्यश्रीनेही तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.
अवंतिका दसानी तिच्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत स्वत: ची ओळख निर्माण करते आहे.
'मिथ्या' या वेबसिरीजमधून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
याशिवाय अवंतिका 'नेनू स्टुडंट सर!' या दाक्षिणात्य चित्रपटातही झळकली आहे.
नुकतंच या माय-लेकींनी सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
हे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये आई आणि मुलीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
भाग्यश्री आणि अवंतिकाचा हा पारंपरिक अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
क्लिक करा