Tap to Read ➤

'बजरंगी भाईजान'साठी मुन्नीचं असं झालं होत सिलेक्शन!

अभिनेता सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' या सिनेमाची आजही क्रेझ कायम आहे.
या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राच्या अभिनयाचं सर्वांनीच तोंडभरून कौतूक केलं.
उत्तम पटकथा आणि अप्रतिम अभिनयाने सिनेमा सुपरहिट ठरला होता.
या चित्रपटासाठी तब्बल ५ हजार मुलांमधून हर्षालीची निवड करण्यात आली होती. 

पहिल्यांदा ३ मुलींना या रोलसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं.
त्यानंतर ७ ते १० दिवसांचं वर्कशॉप घेतल्यानंतर त्यातून हर्षालीची या रोलसाठी निवड करण्यात आली.
'बजरंगी भाईजान' सिनेमाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
क्लिक करा