Tap to Read ➤
हुस्न तेरा, तौबा तौबा...
संदीप रेडी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटामुळे तृप्ती डिमरी रातोरात स्टार झाली.
या चित्रपटामुळे तिच्या सिनेकारकिर्दीला कलाटणी मिळाली.
त्यानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीकडे एकापेक्षा एक सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या.
चाहत्यांनी तर तिला नॅशनल क्रशचा टॅगही दिला आहे.
सध्या 'भाभी-२' तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
मनोरंजन विश्वात तृप्तीच्या 'बॅड न्यूज' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय.
या सिनेमात तिने अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
अशातच तृप्ती डिमरीने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा बॉडिकॉन ड्रेस परिधान केला आहे.
शिवाय या फोटोत तृप्ती तिची टोन्ड फिगर प्लॉन्ट करताना दिसत आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो आहे.
क्लिक करा