Tap to Read ➤

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच बोल्ड झाली अनन्या पांडे

अनन्या तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.
अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनन्याचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा अनन्या तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतेच तिने काही बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अनन्याने मेटालिक टॉप, पँट आणि जॅकेट परिधान केल्याचं दिसत आहे.
या फोटोंमधून अनन्याने तिची फिगर फ्लॉन्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.
अनन्याचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा