Tap to Read ➤

'ब्युटी इन ब्लॅक...' अमायरा दस्तूरच्या मादक अदा

अभिनेत्री अमायरा दस्तूर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी ही अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी प्रसिद्ध आहे.
हिंदी तसेच साऊथ सिनेमांमध्ये आपला जलवा दाखवणारी अमायरा मेड इन चायना, राजमा चावल या चित्रपटांत झळकली होती.
अमायरा आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह आणि मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे.
अमायरा ट्रेडिशन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.
बॉलिवूडची सुंदर बाला अमायरा दस्तूरने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे.
वेगवेगळ्या पोझ देत अमायराने तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
क्लिक करा