Tap to Read ➤

रणबीर राहासाठी गातो ही अंगाई, आलियाचा खुलासा

कपिल शर्मा शोमध्ये आलियाने रणबीर राहासाठी कोणती अंगाई गातो याचा खुलासा केलाय
रणबीर कपूर आणि आलिया भट यांना राहा ही मुलगी हे आपल्या सर्वांनाच माहित आहे
रणबीर-आलियाची लेक राहा ही अनेकदा चर्चेत असते. राहाचे क्यूट फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात
आलिया नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेली. त्यावेळी तिने खास किस्सा सांगितला होता
राहाचा सांभाळ करण्यासाठी रणबीर-आलियाने एक बाई ठेवली होती. ती महिला राहालाा झोपवायला मल्याळम भाषेत अंगाई गायची
पुढे रणबीरने ही मल्याळम अंगाई पाठ केली आणि आता तो राहाच्या झोपण्याच्या वेळेस ही अंगाई गातो
रणबीर राहाची किती काळजी घेतो, याचा खुलासा आलियाने केलाय
क्लिक करा