Tap to Read ➤

हिरव्या रंगाच्या साडीत खुललं अभिनेत्रींंचं सौंदर्य

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करुन खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य
आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून अभिनेत्री रश्मिका मंदानाचे हिरव्या साडीतले फोटो व्हायरल झाले आहेत
साऊथसोबत बॉलिवू़ड गाजवणारी अभिनेत्री आदिती राव हैदरीचं सुंदर फोटोशूट
हिरव्या रंगाच्या साडीत अनुष्का शर्माच्या सौंदर्याला चढला अनोखा साज
शिल्पा शेट्टीचं हिरव्या रंगाच्या साडीत खुललं खास सौंदर्य
अभिनेत्री नोरा फतेहीचं हिरव्या साडीत फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भटचा हिरव्या साडीतला फोटो व्हायरल झालाय
क्लिक करा