Tap to Read ➤

हँसता हुआ नूरानी चेहरा... इंटरनेटवर होतेय आलियाच्या लूकचीच चर्चा

आलिया भट ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
ती कॅरी करत असलेली फॅशन, तिचे सौंदर्य,  लग्न, त्यानंतरची प्रेग्नन्सी या सगळ्याच गोष्टींंबाबत बऱ्याच चर्चा झाल्या.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटामधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
२ स्टेट्स, शानदार, हायवे, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँन्ड सन्स या चित्रपटात तिनं उल्लेखनीय काम केलं.
क्युट गर्ल आलिया भट बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील, आपल्या अभिनयाचा डंका वाजवत आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे फोटोज शेअर केलेत.
काळ्या रंगाच्या साडीत आलिया कमाल दिसते आहे.
यासह तिने ज्वेलरी म्हणून गळ्यात मोत्याचा नेकलेस आणि कानात मॅचिंग कुड्या घातल्या आहेत.
आलियाने कॅरी केलेल्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
क्लिक करा