Tap to Read ➤
'लडकी ब्युटीफूल, कर गयी चुल...'
आलिया भट ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
अगदी कमी वेळातच तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
अभिनेत्री तिच्या सौंदर्याने कायमच चाहत्यांना घायाळ करत असते.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून तिने डेब्यू केला.
आलियाचे 'शानदार', 'हायवे', तसेच ‘राजी’ आणि ‘गली बॉय’, यांसारखे सिनेमे चांगलेच गाजले.
आलिया भट सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईमलाईटमध्ये येत असते.
अलिकडेच तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.
काळ्या रंगाचा स्लिव्हलेस डिझायनर लेहंगा परिधान करून तिने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
मोकळे केस, डायमंडचे कानातले त्यावर साधा मेकअप करून आलियाने नवं फोटोशूट केलंय.
क्लिक करा