Tap to Read ➤

फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? तिचा राजघराण्याशी आहे संबंध

अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या सौंदर्याने आणि अदाकारिने तिने चाहत्यांना घायाळ केलं.
तिचे आजोबा राजा जे रामेश्वर राव यांनी तेलंगणातील वानापर्थीवर राज्य केलं.
तर अभिनेत्रीचे पणजोबा अकबर हैदरी हे १८६९ ते १९४१ पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते.
संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या नुकत्याच रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये तिने काम केलंय.
त्यामध्ये अदितीने केलेल्या 'गजगामिनी वॉक'ची सर्वत्र चर्चा रंगली.
अदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर लाल रंगाचा ड्रेस परिधान करून फोटो पोस्ट केलेत.
अदितीचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा