Tap to Read ➤
राजघराण्यातून आलेली 'ही' अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड!
अदिती राव हैदरी ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अदितीने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीतून केली.
त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाचा जलवा दाखवणारी ही अभिनेत्री राजघराण्यातून आली आहे.
अदितीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ मध्ये हैदराबादमधील राजघराण्यात झाला.
तिचे पणजोबा अकबर हैदरी १८६९ ते १९४१ पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते.
तर तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी आसामचे माजी राज्यपाल होते.
अदिती उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
क्लिक करा