Tap to Read ➤

अदिती राव हैदरीच्या स्टायलिश लूकने चाहते घायाळ

अदिती राव हैदरी बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
अनेक सिरीज चित्रपटांमध्ये काम करून तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
हल्ली अदिती आपल्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आहे.
आपल्या चाहत्यांसाठी अदिती अनेकदा तिचे फोटोज शेअर करताना दिसते.
नुकतेच अदितीने ऑफ शोल्डर आऊटफिट घालून फोटोशूट केले.
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अदिती स्टायलिश दिसतेय.
तिची ही अनोखी स्टाईल चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
क्लिक करा