Tap to Read ➤
'कैसी ये लगदी कमाल, तेरी अखियां गुलाब...'
'१२वी फेल' या सिनेमातून अभिनेत्री मेधा शंकर रातोरात स्टार झाली.
या चित्रपटानंतर मेधाच्या फॅन फॉलोइंगमध्येही जबरदस्त वाढ झाली.
२०१९ मध्ये आलेल्या 'बीचम हाऊस' या सीरीजमधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
उत्तम अभिनयाबरोबर मेधा शंकर एक क्लासिकल सिंगर देखील आहे.
दमदार अभिनय, निखळ सौंदर्यामुळे नेटकऱ्यांनी तिला नॅशनल क्रशचा टॅग दिला.
नुकतेच मेधाने इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
मेधाचे हे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा