Tap to Read ➤
जाळ अन् धूर संगटच!
'12th Fail' चित्रपटाच्या शानदार यशानंतर मेधा शंकरचे नशीब रातोरात उजळलं आहे.
२०१९ मध्ये आलेल्या ब्रिटिश सीरीज 'बीचम हाऊस' मधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.
या चित्रपटानंतर मेधाच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली.
या चित्रपटात मेधाने अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर केली .
सोशल मीडियावर नॅशनल क्रशचा टॅग मिळाल्याननंतर मेधा शंकर प्रसिद्धीझोतात आली.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामर तिचे काही मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाची साडी त्यावर काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करत तिने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा