Tap to Read ➤
Medha Shankr : क्या खूब लगती हो...!
मेधा शंकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'12th फेल' या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
या चित्रपटाने मेधा शंकरला खरी ओळख मिळवून दिली.
सोशल मीडियावर सुद्धा मेधा कायम सक्रिय असते.
त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच तिने डिझायनर ड्रेस परिधान करुन खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी हटके पोज देत अभिनेत्रीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मेधाचा या फोटोंमधील बोल्ड अन् ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
"फ्लावर नहीं फायर है मैं...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा