Tap to Read ➤

शाहिद कपूरची मुंबईत आहेत 'इतकी' घरे! किंमत ऐकून चक्रावून जाल

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईत आणखी एक आलिशान घर खरेदी केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.
5,395 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेल्या या आलिशान घराची किंमत सुमारे ५९ कोटी इतकी आहे.
याव्यतिरिक्तही शाहिदची मुंबईत घरे आहेत. त्याची किंमतही कोटींच्या घरात आहे.
आता नवीन घर घेतलेल्या बिल्डिंगमध्येच शाहिदने याआधीही फ्लॅट घेतला आहे.
त्याची किंमत सुमारे ५५.६० कोटींच्या आसपास आहे.
याशिवाय त्याचं मुंबईतील जुहू येथे सी-फेसिंग अपार्टमेंट आहे.
वर्सोवा आणि अंधेरी इथेही शाहिदने घरे घेतली आहेत.
क्लिक करा