Tap to Read ➤
'परी कथेतील परी होऊनी खरी, उतरली चंद्रावरूनी...'
अभिनेत्री मेधा शंकर हे नाव अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालं.
मेधा शंकर '12th Fail' सिनेमातून नॅशनल क्रश ठरली. या सिनेमाने तिला रातोरात स्टार केलं.
अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग आणि टीव्ही जाहिरातींमधून केली.
साधारणत: २०१९ साली मेधाने ब्रिटिश टेलिव्हिजन मालिका बीचम हाऊसमध्ये रोशनाराची भूमिका साकारली होती.
त्यानंतर खऱ्या अर्थाने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
नुकतंच मेधाने फोटोशूट केलं आहे. सिंड्रेला गाऊनमध्ये अभिनेत्री जणू परीसारखीच दिसतेय.
खड्यांनी भरलेल्या झगमगी गाऊनमध्ये मेधा खूपच सुंदर दिसतेय. तिच्या सौंदर्याला तोड नाही.
तिच्या फोटोवर 'कितनी रिश्वत दी थी आपने ऊपरवाले को.......जो आपको इतना खूबसूरत बनाया हैं', अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
क्लिक करा