Tap to Read ➤
आँखों में तेरी अजबसी अजबसी अदायें हैं...
बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादूकोणचे नाव लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल आहे.
प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य, दमदार अभिनयाच्या जोरावर दीपिका यशाच्या शिखरावर पोहचली.
सध्या दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच अभिनेत्रीचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत.
स्टाईल आयकॉन दीपिकाने आपल्या अदांनी नेटकऱ्यांना भूरळ घातल्याचं पाहायला मिळतंय.
लाल रंगाच्या साडीत दीपिकाच्या पारंपरिक, रॉयल लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
मस्तानीच्या या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
क्लिक करा