Tap to Read ➤
'पंजाब दी कुडी'.... रकुल प्रीत सिंहचा बेधडक अंदाज
बॉलिवूडची देखणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर रकुलने चाहत्यांच्या मनात आपले स्थान अढळ केले आहे.
साउथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये रकुलने आपल्या अदांनी प्रेक्षकांना भूरळ घातली.
नुकतेच रकुलने एक फोटोशूट केले आहे. बेधडक रकुल या ऑरेंज सुटमध्ये कमाल दिसत आहे.
या आउटफिटमध्ये रकुल क्लासी अंदाजात दिसत आहे.
या फोटोंना रकुलने 'Orange marmalade' असे कॅप्शन दिले आहे.
शिवाय रकुलने या आउटफिटमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
क्लिक करा