Tap to Read ➤

'बोल्ड & बिनधास्त' पुणेकर! मराठमोळ्या रितिका श्रोत्रीचा मोनोक्रोम लूक

युवा मराठी अभिनेत्रींमध्ये 'बोल्ड & बिनधास्त गर्ल' म्हणजे रितिका श्रोत्री.
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी रितिका श्रोत्री एक आहे.
तिचे निखळ सौंदर्य अन् स्मितहास्य कायमच चाहत्यांचे मन मोहित करते.
तिचा फॅशन सेन्स आणि वेस्टर्न आउटफिट्स मधला बोल्डनेस फॅन्सचे लक्ष वेधून घेतो.
रितिका सोशल मीडियावर आणि पडद्यावर कधी सोज्वळ भूमिकेत दिसते तर कधी तितकीच बोल्ड कपड्यांमध्ये दिसते.
रितिकाचा फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. इंडियन असो किंवा वेस्टर्न लूक असो ती खूप चांगल्या रितीने फॅशन कॅरी करते.
आजही तिच्या बोल्ड फोटोशूटचा फोटो चर्चेत आहे. या ब्लँक & व्हाईट फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.
क्लिक करा