वयानुसार किती असावे तुमचे, मुलांचे आणि मुलींचे वजन? हा चार्ट पहाच अन्.
वयानुसार योग्य वजन किती असावे हे अनेकदा सांगितले जाते. त्याच्यापेक्षा मणभर तरी जास्त आपले वजन असते.
आजकाल मोठ्यांचेच नाही तर लहान मुलांचे देखील वजन झपाट्याने वाढत आहे. सध्याची जीवनशैली याला कारणीभूत आहे.
लहान मुलांपासून सुरुवात केली तर २ वर्षे मुलांचे वजन १२.३ किलो, मुलींचे ११.८ किलो असावे.
३ ते ४ वर्षे १४ – १६ किलो मुलांसाठी आणि १४ – १६ किलो मुलांसाठी, तर पाच वर्षे वयासाठी १८.७ किलो मुलांसाठी आणि १७.७ किलो मुलींसाठी सरासरी वजन असावे.
शाळेत जाणाऱ्या मुलांचे म्हणजेच ६ वर्षे २०.७ किलो मुलांसाठी आणि १९.५ किलो मुलींसाठी असणे गरजेचे आहे. ७ ते ८ वर्षे वयाच्या मुलांचे वजन २२ – २५ किलो आणि मुलींचे वजन हे २२ – २४ किलो सरासरी असावे.
९ वर्षे वयाच्या मुलांचे वजन हे २८.१ किलो, मुलींचे वजन हे २८.५ किलो असावे. १० ते ११ वर्षे ३१.४ – ३२.२ किलो आणि मुलींचे वजन हे ३२.५ – ३३.७ किलो असावे.
१२ वर्षांच्या मुलांचे वजन ३७ किलो, मुलींचे वजन ३८.७ किलो असावे. १४ वर्षांच्या मुलांचे वजन ४२ किलो आणि मुलींचे ४१ किलो असावे.
१६ वर्षांच्या मुलांचे वजन ४८ किलो आणि मुलींचे वजन ४७ किलो असावे. तर १८ वर्षे वयाच्या मुलांचे वजन ५१ किलो आणि मुलींचे वजन ५० किलो असावे.
आता तरुणांचे पाहू...
हे वय धावपळ करायचे वय असते. यामुळे या वयात केलेली धावपळ ही पुढे कामी येते. अन्यथा स्थूल झालात तर निकामी ठरते.
१९ ते २९ व्या वयोगटाच्या तरुणांचे वय हे ५८.४ किलो आणि मुलींचे वय हे ५७.४ किलो असावे. तर ३० ते ३९ किलो वयोगटातील लोकांचे वजन हे ८० किलो आणि महिलांचे वजन हे ७६.७ किलो सरासरी असावे.
चाळीशीनंतर मात्र...
४० शी गाठली की वृद्धत्वाचे वेध लागतात. ४० ते ४९ वर्षे वयाच्या पुरुषांचे वजन ८५.९ किलो आणि महिलांचे वय ७६.२ किलो असावे लागते.
तसेच ५० ते ६० वर्षे वयाच्या पुरुषाचे सरासरी वजन हे ९० किलो आणि महिलांचे वजन हे ७७ किलो असावे लागते.