Tap to Read ➤
मायग्रेनपासून संधिवातापर्यंत बहुगुणी ठरते मोहरी!
मोहरीचे आरोग्यदायी उपयोग माहिती आहेत का?
मोहरीचं तेल देखील खाद्यतेल म्हणून वापरलं जातं. तसंच तडक्यासाठीही मोहरीचं तेल उपयोगी ठरतं. तसंच मोहरीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
शरीरातील कोणत्याही भागात सूज आली असेल तिथं तर मोहरी ठेचून त्याचा लेप लावला की आराम मिळतो.
वजन कमी करण्यासाठी देखील मोहरी उपयोगी ठरते.
मोहरीत कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशीयम, आयर्न आणि सेलेनियम असतं. यामुळे मेनोपॉजसाठी देखील मोहरी लाभदायी ठरते.
पित्ताशयातील खड्याची समस्या दूर करण्यासाठी मोहरी महत्वाची ठरते. मोहरीत आढळून येणारी तत्व बाइल अॅसिड रोखण्यासाठी उपयोगी आहे.
मोहरीत भरपूर मॅग्नेशीयम असतं. जे आपल्या नर्वस सिस्टमला आराम देण्याचं काम करतं. यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येवर मोहरी फायदेशीर आहे.
मोहरीची पावडर करुन ती हात आणि पायावर लावल्यानं चिंताग्रस्त वाटण्याचा समस्येत आराम मिळतो.
सर्पदंशानं व्यक्ती बेशुद्ध झाला असेल तर मोहरीचा लेप काखेत, छातीवर लावला जातो. ज्यामुळे बेशुद्ध व्यक्तीला शुद्धवर आणण्यास मदत होते.
मोहरीत कापूर टाकून पावडर केली की याचा लेप संधिवातावर उपयोगी ठरतो.
क्लिक करा