Tap to Read ➤
न थांबता किती KM सलग बाईक चालवावी? हे लिमिट तुम्हाला माहितच नसेल...
बाईकच्या सीसीनुसार त्याची मर्यादा आहे, गावी जाताना किती अंतर कापता....
अनेकजण त्यांना हवी तशी, हव्या तितक्या अंतरासाठी सलग बाईक चालवितात. परंतू, सलग बाईक चालविण्याला काही मर्यादा आहेत.
न थांबता किती किमीपर्यंत तुम्ही बाईक चालवू शकता, तुमच्यासारखेच तुमच्या बाईकचे इंजिनही दमू शकते.
कारण ते तापते, आतील पार्टचे तापमान वाढते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. आतील ऑईलवर होत असतो.
तज्ञांनुसार सलग बाईक चालविणे धोकादायक आहे. सुरक्षेसाठी मध्येच ब्रेक घेणे गरजेचे असते. तुम्ही घेता का...
बाईक किती किमी सलग चालवावी, हे उत्तर त्या बाईकच्या इंजिन क्षमतेवर अवलंबून आहे.
१०० ते १२५ सीसीची बाईक एका वेळी ५० ते ६० किमीपेक्षा जास्त काळ चालवू नये. जर लांबचे अंतर असेल तर ब्रेक घ्यावा.
१५० सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेची बाईक तुम्ही १०० किमीपर्यंत चालवू शकता.
जर १ तास सतत बाईक चालविली तरी मध्ये थांबून १० ते १५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. जेणेकरून इंजिन थंड होईल.
क्लिक करा