Tap to Read ➤

मनमोहक हास्य अन् गालावर खळी!

बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती सना मकबूलचे फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल यात शंका नाही
सना मकबूल ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल असून नुकतंच तिने बिग बॉस ओटीटी ३ चं विजेतेपद पटकावलं
सना मकबूलच्या इन्स्टाग्रामवर नजर मारल्यास तुम्हाला तिचे विविध आऊटफिट्समधले फोटो दिसून येतील
सना मकबूलची गोड स्माईल आणि तिच्या गालावर पडलेली खळी या फोटोंमागचं आकर्षण आहे
सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ मध्ये ब्यूटी विथ ब्रेन असा खेळ दाखवत विजेतेपदावर मोहोर उमटवली
सना मकबूलने फायनलमध्ये नेझी, रणवीर शोरे अशा तुल्यबळ स्पर्धकांवर मात करत विजेतेपद पटकावलं
सना मकबूलला २५ लाख इतकी विजयी रक्कम मिळाली आणि बिग बॉस ओटीटी ३ ची आकर्षक ट्रॉफी मिळाली
क्लिक करा