Tap to Read ➤
'या' खास कारणांनी सनाने Bigg Boss OTT 3 गाजावलाय
Bigg Boss OTT 3 मधली सर्वात चर्चेतील स्पर्धक म्हणजे सना मकबूल. या खास कारणांनी ती चर्चेत आहे
Bigg Boss OTT 3 मध्ये मॉडेल सना मकबूल सहभागी आहे
सना मकबूलची बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी चर्चा आहे
Bigg Boss OTT 3 मध्ये सना तिच्या वेल ड्रेस सवयींमुळे लोकांतर्फे कौतुक मिळवतेय
याशिवाय सनाचे कोणासोबत मतभेद जरी असले ती समोरचा काहीतरी चांगलं सांगत असेल तर ती ऐकून घेते
सना दिसायला सुंदर आहेच पण ती डोक्याने हुशारही असल्याने Bigg Boss OTT 3 च्या फायनलमध्ये ती आली आहे
सना मकबूल घरातील स्ट्रॉँग स्पर्धक असून ती विजेती होईल अशी सर्वांना आशा आहे
क्लिक करा