Tap to Read ➤

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु

योगिता चव्हाणच्या अदांवर सारेच फिदा!
बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर सक्रीय असते.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.
नुकतेच योगिता चव्हाणने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
"ओठातल्या शब्दांना, डोळ्यांकडे यायला वेळ लागत नाही.. अस झालं कि, माझ मलाच राहवत नाही…. – सौरभ" असे कॅप्शन योगिताने या फोटोंना दिले आहे.
योगिता प्रिंटेड साडी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
योगिताच्या अदांवर सारेच फिदा झालेत.
तिच्या सौंदर्याने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत.
सध्या तिचे हे फोटो बरेच चर्चेत आलेत.
क्लिक करा