Tap to Read ➤

ग्लॅमरस लूकमध्ये 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं फोटोशूट

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे रुचिरा जाधव घराघरात पोहोचली.
या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली.
रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच रुचिराने शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे.
डोळ्याला गॉगल आणि डोक्यावर कॅप घालून रुचिराचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
रुचिराने फोटोसाठी खास अंदाजात पोझही दिल्या आहेत.
क्लिक करा