Tap to Read ➤

मीरा जगन्नाथने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा; फोटो पाहून चाहते अवाक्

मीराने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ.
टास्क खेळण्याची पद्धत आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ती बरीच चर्चेत आली.
मीराने मोजक्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे.
या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
मीरा सोशल मीडियावर सक्रीय आहे.
क्लिक करा