Tap to Read ➤
बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडेचा ग्लॅमरस लूक
अभिनेत्री अमृता धोंंगडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृता धोंगडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'बिग बॉस मराठी ४' च्या घरामध्ये चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमृता धोंगडे. हा सीझन तिने चांगलाच गाजवला.
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून अभिनेत्रीने कलाविश्वात पाऊल ठेवलं.
या मालिकेत काम करून अभिनेत्री अमृता धोंगडे प्रकाशझोतात आली.
या मालिकेत तिने साकारलेल्या सुमी या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याची पाहायला मिळते. त्या माध्यमातून ती सतत आपले फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
अमृताचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
क्लिक करा