Tap to Read ➤
'म्हारी छोरी...'; अमृताने शेअर केलेल्या फोटोवर आईची भन्नाट कमेंट
अमृताच्या आईने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली.
अमृता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच अमृताने एक फोटोशूट केलं.
यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
अमृताच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
अमृताच्या आईने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे.
'म्हारी छोरी... सारी में लागे प्यारी..' अशी कमेंट तिच्या आईने केली आहे.
क्लिक करा