Tap to Read ➤
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?
'बिग बॉस मराठी'मुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली होती.
वीणा जगताप हा टेलिव्हिजनवरील लाडका चेहरा आहे.
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
त्यानंतर 'बिग बॉस मराठी'मुळे वीणा प्रसिद्धीझोतात आली होती.
वीणाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.
वीणा सध्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा