Tap to Read ➤
बोल्ड & बिनधास्त स्मिता गोंदकर
स्मिताने केलेलं बिकिनी फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर.
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
स्मिताने आजवर अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
स्मिता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
नुकतंच तिने बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये स्मिता कमालीची बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे.
स्मिताने केलेलं बिकिनी फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा