Tap to Read ➤

फोटोत पाठमोऱ्या दिसणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

मरीन ड्राइव्हवर एका अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आतादेखील मरीन ड्राइव्हवर एका अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मराठी फेम रुचिरा जाधव.
रुचिराने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
अनेकदा रुचिरा तिचे बोल्ड अँड ब्युटिफुल फोटो शेअर करताना दिसते.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
क्लिक करा