Tap to Read ➤

तू हुस्नपरी! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा कातिल अंदाज

अभिनेत्री रुचिरा जाधव 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.
अभिनेत्री रुचिरा जाधव 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.
रुचिरा 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातही सहभागी झाली होती.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये रुचिराने निळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
डोळ्यावर गॉगल लावून रुचिराने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
फोटोतील रुचिराचा कातिल अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा