Tap to Read ➤

बिग बॉस मराठीमधील निक्कीचे हे फोटो बघून तुम्हीही म्हणाल बाssई!

निक्की तांबोळी सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवत आहे
निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीचं घर सध्या गाजवत आहे
निक्की तांबोळीला आपण बिग बॉस हिंदीच्या १४ व्या सीझनमध्येही बघितलं होतं
निक्की तांबोळीने बिग बॉस हिंदीच्या टॉप ३ पर्यंत मजल मारली होती
निक्की तांबोळी सध्या बिग बॉस मराठीचा नवीन सीझन दणाणून सोडतेय
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये निक्कीचं अरबाज पटेलसोबत चांगलं नातं निर्माण झालंय
निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत या दोघांची मैत्रीही चांगलीच गाजतेय
क्लिक करा