Tap to Read ➤
Bigg Boss Marathi 5 : योगिता चव्हाणचा किलर लूक
योगिताने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेताच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
मराठी अभिनेत्री योगिता चव्हाण ही 'बिग बॉस मराठी ५' मुळे चर्चेत आहे.
योगिताने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेताच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून योगिता घराघरात पोहोचली.
आता ती 'बिग बॉस'च्या घरातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'बिग बॉस'च्या घरातही योगिता फॅशनने लक्ष वेधून घेत आहे.
प्रिंटेड वन पीस ड्रेसमध्ये योगिताचा खास अंदाज 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळाला.
या किलर लूकमधील योगिताचे काही फोटो समोर आले आहेत.
क्लिक करा