Tap to Read ➤
Bigg Boss Marathi 5 : रितेश भाऊचा लयभारी स्वॅग!
रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५'मुळे चर्चेत आला आहे.
मराठमोळा रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५'मुळे चर्चेत आला आहे.
यंदाच्या सीझन रितेश होस्ट करत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
रितेश अभिनयाबरोबरच त्याच्या कमालीच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो.
नुकतंच त्याने काही फोटो शेअर केलेत. यामध्ये त्याचा स्वॅग पाहायला मिळतोय.
खास 'बिग बॉस मराठी'साठी रितेशने वेगळी हेअरस्टाइल केल्याचं दिसत आहे.
रितेशचा हा लयभारी स्वॅग चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा