Tap to Read ➤

ओळखा पाहू, 'ही' हॉट अभिनेत्री कोण?

सध्या महाराष्ट्रभर आहे तिचा चांगलाच बोलबाला!
ही अभिनेत्री निक्की तांबोळी.
निक्की तांबोळी हिची सध्या संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे
'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केल्यापासून निक्कीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आपला गेम खेळतेय.
नुकतंच निक्कीचा एक लूक समोर आला आहे.
ज्यात ती गुलाबी रंगाच्या ड्रेमध्ये अगदी सुंदर दिसतेय.
तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
क्लिक करा