Tap to Read ➤

Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्लचा क्यूट अंदाज!

'बिग बॉस'च्या घरातील खेळीबरोबरच अंकिताच्या फॅशनचीही चर्चा होताना दिसते.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवत आहे.
अंकिता टास्कदरम्यानही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बनवताना दिसते.
अंकिताला चाहत्यांचाही फूल सपोर्ट मिळतो आहे.
'बिग बॉस'च्या घरातील खेळीबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा होताना दिसते.
अंकिताचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये तिचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रिंटेड ड्रेसमध्ये अंकिताने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
क्लिक करा