Tap to Read ➤
Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्लचा स्टनिंग अंदाज
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आली आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आली आहे.
घरातील चर्चेतील सदस्यांपैकी अंकिता वालावलकर एक आहे.
अंकिता तिच्या खेळीने सगळ्यांची मनं जिंकत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'बिग बॉस'च्या घरातील खेळीबरोबरच तिच्या स्टाइलचीही चर्चा होताना दिसत आहे.
भाऊच्या धक्क्यावर अंकिताचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला.
गाऊनमध्ये अंकिताने केलेला ग्लॅमरस लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला.
तिच्या सोशल मीडियावरुन या लूकचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
क्लिक करा