Tap to Read ➤
Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्लचा नखरेल अंदाज!
अंकिता 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवत आहे.
अंकिता बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे.
उत्तम खेळी आणि टास्कमधील रणनीतीने ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.
अंकिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.
तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतेच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
यामध्ये तिने स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.
अंकिताचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा