Tap to Read ➤

बोल्ड आणि बिनधास्त 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला ओळखलं?

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिचा मिरर सेल्फी शेअर केला आहे.
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिचा मिरर सेल्फी शेअर केला आहे.
फोटोत दिसणारी ही बोल्ड आणि बिनधास्त जान्हवी किल्लेकर आहे.
जान्हवीने 'बिग बॉस मराठी'च्या आठवणीत हे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
जान्हवीने काही मालिकांमध्येही काम केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात ती टॉप ६ मध्ये पोहोचली होती.
'बिग बॉस मराठी'च्या घरात जान्हवी अनेक कारणांमुळे चर्चेत होती.
क्लिक करा