Tap to Read ➤

Bigg Boss Marathi 5: नऊवारी साडीत जान्हवीच्या 'किल्लर' अदा!

पहिल्या दिवसापासूनच जान्हवी बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा आहे.
जान्हवी किल्लेकर सध्या बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आहे.
पहिल्या दिवसापासूनच जान्हवी बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा आहे.
खेळाबरोबरच जान्हवी तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
जान्हवीने गणेशोत्सवानिमित्त खास मराठमोळा लूक केला होता.
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत तिने पारंपरिक लूक केला होता.
दागिन्यांचा साज केल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली होती.
जान्हवीच्या या मराठमोळ्या लूकचे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.
क्लिक करा