Tap to Read ➤

'बिग बॉस मराठी ५' मधील परदेशी मॉडेलने समुद्रकिनारी केला योग

'बिग बॉस मराठी ५'मध्ये परदेशी मॉडेल इरिना रुडाकोव्हाची एन्ट्री झालीय
'बिग बॉस मराठी ५'मध्ये परदेशी मॉडेल इरिना रुडाकोव्हा सहभागी झालीय
'बिग बॉस मराठी ५' मधील इरिना रुडाकोव्हाने काही दिवसांपूर्वी समुद्रकिनारी योग केला होता
इरिनाने मालदीव्ह्स मधील समुद्रकिनारी केलेल्या योगासनांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते
इरिना परदेशी असली तरीही ती गेली अनेक वर्ष भारतात राहत असून तिला मराठीही बऱ्यापैकी बोलता येतं
'बिग बॉस मराठी ५'मध्ये आलेल्या इरिनाची ओळख मुंबईची बार्बी अशी आहे
इरिना रुडाकोव्हा एक मॉडेल, अभिनेत्री असून तिने IPL मध्ये चिअर गर्ल म्हणूनही काम केलंय
क्लिक करा